अभय उत्तमराव कांबळे
सदस्य - शिवसेना महागाव तालुका
उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ
Date 01/02/2026. Time 8.40Pm
Abhay Kamble politician at Nanded
महागाव उमरखेड विधानसभा मधील सर्व जनतेच, आपल्या Official Website वर सहर्ष स्वागत.
मी अभय उत्तमराव कांबळे, आपला जनसेवक.
मला पक्षानी सदैव कार्य कार्याची ताकद दिली, याबद्दल सर्वांचे आभार...
आपल्या Website वर माझ्या द्वारे केलेल्या कामाचा Data, विविध राजकारणी नेत्यांशी भेटी तसेच महागावचा विकास साठी तरतुदी तुम्ही बघू शकता.
MLA Rajesh pawar with Abhay Kamble
नायगाव विधानसभा मतदारसंघचे प्रसिद्ध आमदार श्री. राजेशजी पवार साहेबांची , त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व साहेबांचा सत्कार केला.
साहेबांनी आम्हाला योग्य प्रतिसाद दिला व महागाव तालुक्याच्या विकास संदर्भी चर्चा झाली. नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे हे समजले व साहेबांनी अधिकारी यांना दिशानिर्देश दिले.....
यावेळेस भारतीय जनता पक्षाचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते..
Abhay kamble with MLA Balaji kalyankar at Nanded
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रसिद्ध आमदार श्री. बालाजीराव कल्याणकर साहेब यांची भेट घेऊन, शिवसेना ची हाती मशाल घेतली.
कुशलतेने, युक्तीने व निर्भीडपणे काम करण्याची ऊर्जा मिळवली....
Abhay kamble At Baramati, Ajit Pawar Memorial
अजित दादा यांच्या निधनाची बातमी मनाला न पटणारी आहे हे दुःखद वास्तव आहे त्यांचे कार्य आणि नेतृत्व हे महाराष्ट्र साठी खूप महत्त्वाचे आहे आणि अशा व्यक्तीचा अचानक झालेला अंत हा मनाला न पटणार आहे.
भावपुर्ण श्रद्धांजली दादा 💐
Abhay kamble at NCP office Nanded With MLA Mohanrao Hambarde and MP Hemant Patil
आमदार मोहनराव हंबर्डे व खासदार हेमंत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय नांदेड येथे साहेबांची भेट घेतली तसेच भविष्यात जनतेकरिता निस्वार्थीपणे काम करण्याची ऊर्जा मिळवली.
महागाव तालुक्यातील विकास हा आपल्यासाठी प्राथमिक आहे. यासाठी आपण एक होऊन काम केलं पाहिजे व devloped Taluka बनविला पाहिजे अस माझं ववैयक्तिक मत आहे..
आपण सर्व जनता , विधानसभा सदस्य एकरूपपणे काम कराल ही आशा.....
Abhay kamble At Nanded.
एखादा समाजसेवक होण्या अगोदर, समाजातील प्रश्न समजले पाहिजे व निवारण करता आले पाहिजे..