अभय उत्तमराव कांबळे जन्म ( ०३/ ०५/२००५) हे एक महागाव यवतमाळ मधील सक्रिय राजकारणी आहेत. ते प्रसिद्ध राजकारणी साहेबराव कांबळे यांनी संबधित आहेत तसेच ते शिवसेना पक्षाशी निकटतेने जोडलेले आहेत.
2021 मध्ये अभय कांबळे यांनी शिवसेना Join केली. व आपल्या कार्याला सुरुवात केली. सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या अभय कांबळे यांनी युवक जागृती , ग्रामीण विकास आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी रक्तदान शिबिरे, अन्नवाटप कार्यक्रम तसेच गरजू लोकांना मदत अशा उपक्रमामध्ये समाजासाठी योगदान दिले आहे.
त्यांचे कार्य मुख्यतः ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवणे, युवकांना प्रेरित करणे आणि सामाजिक व राजकीय जागरूकता वाढवणे यावर केंद्रित आहे.
सामाजिक कार्य
1. रक्तदान शिबिरांचे आयोजन
2. अन्नवाटप कार्यक्रम राबविले
3.. गरजू व गरीब लोकांना मदत केली
4. आपत्ती काळात लोकांना सहकार्य केलं.
जन्म:- ०३/०५/२००५
वय:- 20 वर्ष
जन्मस्थान:- रुई हदगाव
व्यवसाय:- सामाजिक कार्यकर्ते,
कार्यालय:- महागाव,यवतमाळ
प्राथमिक शिक्षण:-मातोश्री प्राथमिक विद्यालय महागाव
उच्च शिक्षण:- ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस
ब्रँच:-. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
अभय उत्तमराव कांबळे यांचा जन्म रुई येथे झाला, त्यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले आणि लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती.